PM किसान योजनेचा १७वा हप्ता 12000 हजार या तारखेला बँक खात्यात जमा होणार

 

17th installment date

👇👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा यादी इथे आहे

 

 

17th installment date केंद्र सरकारकडून सर्वसामान्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते. शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ मिळतो. शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
पंतप्रधान किसान योजनेच्या हफ्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक निधी मिळतो. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 16 वाह हफ्ता हस्तांतरित करण्यात आला होता.

यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

PM Kisan Samman Nidhi लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
आता शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. सुमारे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान निधी योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी सहा हजार रुपये निधी मिळतो. हा निधी तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. ही रक्कम दर चार महिन्यांनी दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात.

 

यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
पंतप्रधान निधी योजनेचा 16 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील 17 वा हफ्ता त्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हफ्ता केव्हा जमा होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पंतप्रधान किसान योजनेचा 17 वा हफ्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. पीएम किसान योजनेच्या सतराव्या हफ्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदी करणेही आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्यापासून वंचिंत राहावं लागेल.

Leave a Comment