pm kisan 17th installment date
PM किसान १७वा हप्ता 2000 लाभार्थी जाहीर
PM किसान १७वा हप्ता 2000 लाभार्थी जाहीर
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
पंतप्रधान किसान योजनेच्या हफ्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक निधी मिळतो. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 16 वाह हफ्ता हस्तांतरित करण्यात आला होता.
PM किसान १७वा हप्ता 2000 लाभार्थी जाहीर
pm kisan 17th installment date लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपयेआता शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. सुमारे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान निधी योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी सहा हजार रुपये निधी मिळतो. हा निधी तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. ही रक्कम दर चार महिन्यांनी दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात.
PM किसान १७वा हप्ता 2000 लाभार्थी जाहीर
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
पंतप्रधान निधी योजनेचा 16 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील 17 वा हफ्ता त्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हफ्ता केव्हा जमा होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.