अतिक्रमण केलेली जमीन 1 दिवसात परत मिळणार

Ancestral land record : अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1

 

 

👇👇👇👇👇

अतिक्रमण केलेली जमीन फक्त

1 दिवसात परत मिळणार

 

 

दिवसात परत, नवीन शासन निर्णय आला : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हा लेख पाहणार Land Information

 

 

👇👇👇👇👇

अतिक्रमण केलेली जमीन फक्त

1 दिवसात परत मिळणार

 

आहोत की तुमच्या जमिनीवर कोणी कबजा केला असेल तर अतिक्रमण झालेल्या शेत जमिनीची परतफेड कशी होणार, जमिनीच्या वसुलीसाठी कोणती

कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यासाठी काय केले जाणार आहे ? Land Information

आणि कशा पद्धतीने ती प्रोसिजर केली जाणार आहे तुमच्या नावावर शेत जमीन हस्तांतरित करण्याच्या खर्चाची संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिली आहे तुम्ही

या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता. आणि काही कळाले नसेल तर कमेंट द्वारे तुम्ही मेसेज करू शकता. Land Information

शेतकरी मित्रांनो काही लोक त्यांच्या जमिनीवर कब्जा करून ती स्वतःची बनवण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांच्या अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या नावावर

परत करण्यासाठी अर्ज करून लागतो अर्ज करण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकता तहसीलदार ज्या व्यक्तींनी जमिनीवर

कब्जा केली आहे अशा व्यक्तींना जमीन रिकामी करण्यास किंवा जमिनीचे विभाजन करण्यास सांगितले जाते. ज्या व्यक्तीने शेत जमिनी ताब्यात घेतले आहेत.

त्याची संमती घेतन्यासाटी तहसीलदार अशा नोटिसा पाठवतात का ? अजिबात नाही तहसीलदार निर्णय घेऊ शकतात जमीन नावावर करण्याचे आदेश

तहसीलदार तलाठ्यांना देतात. तलाठी त्यांची जमीन त्यांच्या भूमी अभिलेखाच्या नावावर देतात. ही पूर्ण प्रोसिजर तलाठीच्या व तहसीलदाराच्या हातात असते

त्यांनी योग्य पद्धतीने निर्णय दिला जात असतो. Land Information

 

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पाहा
तुमच्या नावावर जमीन रेकॉर्ड जमीन तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन करायची असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला जास्त

पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण शासनाने मुद्रांक शुल्क माफ केल्याने जमिनीची नोंदणी करण्यासाठी केवळ 100 रुपये मोजावे लागत आहेत. जमिनीच्या

नोंदी पूर्णपणे तुमच्या शंभर रुपयांमध्ये पूर्ण होऊन जाईल याची योग्य रीतीने माहिती घेऊन ही प्रोसिजर करणे खूप महत्त्वाचे आहे. Land Information

Ancestral land record नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना त्यांची जर जमीन कुणी अतिक्रमण केली असेल त्या जमिनीची अतिक्रमणावरील ताबा कसा हटवायचा आणि आपली जमीन कशा पद्धतीने परत मिळवायची हे आज आपण या पोस्टच्या अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांना बरेचदा असं होतं की आपल्या जमिनीवर जर आपण कुणाला

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पाहा
भाड्याने किंवा काही काळापुरते तात्पुरते राहायला दिले तर काही लोक असे असतात की त्यावर हक्क दाखवतात आणि म्हणतात की ही जमीन आमचीच आहे आणि अशा पद्धतीने ते अतिक्रमण करतात तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिक्रमण जर केले तर काय करता येणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याकडून कायद्यानुसार सोडवता आपली जमीन येणार आहे तर हे या पोस्टांतर्गत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Maharashtra Land Records Act मित्रांनो आपल्या जमिनीवर जर कुणी आणा तुम्ही ताबा केला किंवा अतिक्रमण केले तर ती शेतजमीन परत कशी मिळवायची आणि जमीन मिळवण्यासाठी कुठे करावा लागणार आहे अर्ज आणि कोणती आवश्यक कागदपत्रे यासाठी लागणार आहे आणि तसेच शेतजमीन ही पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी किती खर्च येईल हे सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला

सांगणार आहोत. जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते आणि दुसरा व्यक्ती हा परस्परपणे अतिक्रमण करताना दिसून येतो आणि त्या मालकीचा दावा सांगत असतो तर या जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाचे किंवा ताबा मिळवायचा स्वरूपात दिसून येत असतात. त्यामुळे मग एखाद्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास ते हटवण्यासाठी कुठे नेमकी दाद मागायची आणि कुठे करायचा अर्ज याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अतिक्रमण करणे म्हणजे काय ?

अतिक्रमण करणे म्हणजे काय तर कुठलाही कायदेशीर करार करता जागा मालकाच्या अथवा जागा मालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या त्यांच्या जमिनीवर ताबा सांगणे किंवा ही जमीन माझीच आहे असे म्हणणे कायदेशीर भाषेत अतिक्रमण असे म्हटले जाते.

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पाहा
यामध्ये काही वेगळ्या पद्धती सुद्धा आहेत तर यामध्ये शेतात बांध घाल किंवा शेतीवर ताबा सांगणे दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीमधील काही भागात बांधकाम करणे याला सुद्धा अतिक्रमण म्हणतात.

 

तर मित्रांनो खाजगी जमिनीवरील अतिक्रमण झाल्यास त्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करता येते आणि यावर पोलीस यंत्रणा लगेच अपेक्षा आहे कारवाई करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला एक अर्जाचा विहित नमुन्यामध्ये तहसीलदारांकडे सर्व जमिनीची कागदपत्रे जमा करून हा अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अर्ज आणि पुढील माहिती पाहता येणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पाहा

Leave a Comment