छम्मक छल्लो गाण्यावर नाचताना या भाभीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहून तुमची नजर हटणार नाही

 

 

bhabhi dance video viral 2024

 

Bhabhi Dance Viral Video : लग्न समारंभ किंवा एखाद्या सोहळ्यात डान्स करायला सर्वांनाच आवडतं. सोशल मीडियावर भन्नाट डान्सचे आजवर अनेक

 

 

व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडीओ तर इतके ट्रेंन्डमध्ये येतात की अनेक जण अशा पद्धतीच्या स्टेप्ससह व्हिडीओ बनवण्यास सुरुवात करतात. अशात सोशल मीडियावर एका तरुणीच्या डान्सचा सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने सुंदर गुलाबी साडी नेसली आहे. गुलाबी साडी नेसून तिने लूक पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केलाय आणि केस मोकळे सोडलेत. तिच्या आजुबाजूला अन्य काही मुली देखील आहेत. मात्र तरुणीच्या डान्समुळे सर्वांची नजर तिच्यावरच आहे. तिच्या डान्स स्टेप्सने अनेकांची मने जिंकलीत.

 

 

शाहरुख खान आणि करीना कपूर अभिनित रावन या चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यावर तरुणी डान्स करत आहे. ती डान्स करण्यास सुरुवात करते त्यावेळी तिच्या शेजारी आणखी एक मुलगी उभी असते. सुरुवातीला या दोघी डान्स करतील असं वाटतं. मात्र नंतर तरुणीचा डान्स पाहून दुसरी मुलगी थोडी बाजूला होते.सोशल मीडियावर @hemu_thapliyal या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणीचं नाव हिमानी थपलियाल आहे. ती स्वत: एक आर्टीस्ट असून कॉस्चुम डिझायनर आहे. तिला डान्सची देखील फार आवड असल्याने ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्हुव्ज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या आधी देखील एक कपल डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यात हुआ छोकरा जवां रे… या गाण्यावर एक तरुण आणि तरुणीने डान्स केला होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत असा डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

Leave a Comment