घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर

domestic gas price

👇👇👇👇👇

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

domestic gas price : संपूर्ण देशात सध्या निवडणुकीची धामधूम आहे. याच दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही, इतके मात्र नक्की. चे दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे.

 

👇👇👇👇👇

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

त्यापूर्वीच 1 मे रोजी घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 9 मार्च रोजी सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दाम एप्रिल महिन्यात कमी झाले होते. आता पण असाच काहीसा दिलासा ग्राहकांना देण्यात आला आहे.

 

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

महाराष्ट्रातील एलपीजीची किंमत मुख्यत्वे सरकारी तेल कंपन्यांद्वारे निर्धारित केली जाते आणि जागतिक क्रूड इंधन दरांच्या आधारावर ती मासिक आधारावर बदलू शकते. कच्च्या तेलाच्या वाढीमुळे महाराष्ट्रात एलपीजीचे दर वाढतात आणि त्याउलट. एलपीजी हा सुरक्षित आणि रंगहीन वायू आहे आणि त्यामुळे त्याचा वापर घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड वाढला आहे. भारत सरकार सध्या समाजातील कमी उत्पन्न असलेल्या घटकांना महाराष्ट्रात घरगुती LPG गॅस सिलिंडर (14.2 kgs) अनुदानित दराने पुरवत आहे. अनुदानाची रक्कम थेट ग्राहकाच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. सध्या, भारतात स्वयंपाकाचा गॅस बहुतेक लोकांपर्यंत सहज उपलब्ध आहे gas cylinder rate.

Leave a Comment