Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/ Sun, 12 May 2024 04:32:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/ 32 32 अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’, गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही व्हिडिओ पाहतच राहिले https://shetkariyojana.krushibatami.com/teacher-dance-viral/ https://shetkariyojana.krushibatami.com/teacher-dance-viral/#respond Sun, 12 May 2024 04:30:08 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=851 teacher dance viral सोशल मीडियानेही अनेक विसरलेली गाणी पुन्हा सादर केली आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी त्यांनी यापूर्वी कधीही ऐकली नसतील. सध्या इंस्टाग्रामवर ‘गुलाबी शरारा’ नावाचे असेच एक गाणे लोकप्रिय झाले आहे. या गाण्याचा वापर करून बनवलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळेतील शिक्षिका ... Read more

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’, गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही व्हिडिओ पाहतच राहिले appeared first on Shetkariyojana.

]]>
teacher dance viral

सोशल मीडियानेही अनेक विसरलेली गाणी पुन्हा सादर केली आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी त्यांनी यापूर्वी कधीही ऐकली नसतील. सध्या इंस्टाग्रामवर ‘गुलाबी शरारा’ नावाचे असेच एक गाणे लोकप्रिय झाले आहे. या गाण्याचा वापर करून बनवलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

 

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’, गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही व्हिडिओ पाहतच राहिले appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/teacher-dance-viral/feed/ 0 851
नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; अंगावर येईल काटा.. https://shetkariyojana.krushibatami.com/snake-viral-video-2024/ https://shetkariyojana.krushibatami.com/snake-viral-video-2024/#respond Sun, 12 May 2024 01:42:43 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=848     Snake Viral Video 2024 : विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक- दोन दिवसांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ... Read more

The post नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; अंगावर येईल काटा.. appeared first on Shetkariyojana.

]]>

 

 

Snake Viral Video 2024 : विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक- दोन दिवसांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात तो अजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकलेला दिसत होता. या व्हिडीओनंतर आता पुन्हा एकदा एका नागिणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या अंड्यांचे रक्षण करताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक नागीण खड्ड्यात फणा काढून बसलेली दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, नागिणीने फणा काढला असून ती तिथल्या मातीत असलेल्या अंड्यांचे रक्षण करत आहे. यावेळी नागीण खूप आक्रमक असल्याचे दिसत आहे, शिवाय तिच्या अंड्यांना हात लावणाऱ्यांना ती डसण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे.हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @murliwalehausla24 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करणारी व्यक्ती एक प्रसिद्ध स्नेक कॅचर आहे. हा अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सापांचे विविध व्हिडीओ शेअर करत असतो. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत दोन मिलियन व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय याला आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

 

 

The post नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; अंगावर येईल काटा.. appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/snake-viral-video-2024/feed/ 0 848
10वी,12वीचा निकाल जाहीर नाव चेक करा आपले https://shetkariyojana.krushibatami.com/10th-class-results-check-online/ https://shetkariyojana.krushibatami.com/10th-class-results-check-online/#respond Sat, 11 May 2024 17:34:18 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=845 10th Class Results check online 👇👇👇👇 दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा 10th Class Result check online महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे. 👇👇👇👇 दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा ... Read more

The post 10वी,12वीचा निकाल जाहीर नाव चेक करा आपले appeared first on Shetkariyojana.

]]>
10th Class Results check online

👇👇👇👇
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

10th Class Result check online महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे.

👇👇👇👇
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Maharashtra SSC and HSC Result 2024 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. २०२४ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे. CBSE Board Result

👇👇👇👇
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

10th Class Result check online मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.

👇👇👇👇
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

दरम्यान तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी आणि बारावी २०२४ चा निकाल पाहू शकता. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
३. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२वी निकाल २०२४ साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
४. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा.

निकालानंतर किती दिवसांनी मिळतील गुणपत्रिका ?

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केल्यांतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात गुणपत्रिकेची ओरिजनल हार्ड कॉपी देण्यात येईल.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकाल २०२४ मध्ये नमूद केलेले तपशील खालीलप्रमाणे

१. विद्यार्थ्याचे नाव
२. पालकांची नावे
३. हजेरी क्रमांक
४. जन्मतारीख
५. शाळेचे नाव
६. विषयांची नावे
७. प्रत्येक विषयासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये मिळालेले गुण
८. एकूण गुण मिळाले
९. निकालाची स्थिती
१०. शेरा

 

👇👇👇👇
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post 10वी,12वीचा निकाल जाहीर नाव चेक करा आपले appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/10th-class-results-check-online/feed/ 0 845
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 50 हजार प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://shetkariyojana.krushibatami.com/karj-mafi-yojana/ https://shetkariyojana.krushibatami.com/karj-mafi-yojana/#respond Sat, 11 May 2024 16:12:04 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=842 karj mafi yojana 👇👇👇👇 50000 लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा   karj mafi yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे. 50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 50 हजार प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
karj mafi yojana

👇👇👇👇

50000 लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

karj mafi yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे.

50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा. यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे.

👇👇👇👇

50000 लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

karj mafi yojana मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत. loan waiver list

आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा. loan waiver scheme

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता 2350 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला याद्या पाहायच्या असतील तर खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थी याद्या पाहू शकता. तुमचं नाव जर प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी ई-केवायसी करावी लागेल. शेतकरी मित्रांनो या योजनेची केवायसी तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये करू शकता. जोपर्यंत तुम्ही या योजनेची ई-केवायसी करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे 50 हजार रुपये जमा होणार नाहीत.

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 50 हजार प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/karj-mafi-yojana/feed/ 0 842
PM किसान योजनेचा १७वा हप्ता 12000 हजार या तारखेला बँक खात्यात जमा होणार https://shetkariyojana.krushibatami.com/17th-installment-date/ https://shetkariyojana.krushibatami.com/17th-installment-date/#respond Sat, 11 May 2024 13:42:06 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=838   17th installment date 👇👇👇👇👇 लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यादी इथे आहे     17th installment date केंद्र सरकारकडून सर्वसामान्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते. शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ मिळतो. ... Read more

The post PM किसान योजनेचा १७वा हप्ता 12000 हजार या तारखेला बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
 

17th installment date

👇👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा यादी इथे आहे

 

 

17th installment date केंद्र सरकारकडून सर्वसामान्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते. शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ मिळतो. शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
पंतप्रधान किसान योजनेच्या हफ्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक निधी मिळतो. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 16 वाह हफ्ता हस्तांतरित करण्यात आला होता.

यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

PM Kisan Samman Nidhi लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
आता शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. सुमारे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान निधी योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी सहा हजार रुपये निधी मिळतो. हा निधी तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. ही रक्कम दर चार महिन्यांनी दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात.

 

यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
पंतप्रधान निधी योजनेचा 16 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील 17 वा हफ्ता त्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हफ्ता केव्हा जमा होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पंतप्रधान किसान योजनेचा 17 वा हफ्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. पीएम किसान योजनेच्या सतराव्या हफ्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदी करणेही आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्यापासून वंचिंत राहावं लागेल.

The post PM किसान योजनेचा १७वा हप्ता 12000 हजार या तारखेला बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/17th-installment-date/feed/ 0 838
नाग आणि नागिनीचा नाचताना VIDEO व्हायरल https://shetkariyojana.krushibatami.com/snakes-viral-video-2024/ https://shetkariyojana.krushibatami.com/snakes-viral-video-2024/#respond Sat, 11 May 2024 11:38:58 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=835 King Cobra dance video #Snake #viral video pic.twitter.com/Jga8cY73eS — Lalit Tiwari (@lalitforweb) August 22, 2023   King Cobra dance video #Snake #viral video pic.twitter.com/Jga8cY73eS — Lalit Tiwari (@lalitforweb) August 22, 2023 Snakes Viral Video 2024 : नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ ... Read more

The post नाग आणि नागिनीचा नाचताना VIDEO व्हायरल appeared first on Shetkariyojana.

]]>

King Cobra dance video #Snake #viral video pic.twitter.com/Jga8cY73eS

— Lalit Tiwari (@lalitforweb) August 22, 2023

 

Snakes Viral Video 2024 : नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक Snake Viral Video लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.

👇👇👇

👉 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 👈

बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा साप येऊ नये. दुसरीकडे, असे काही लोक आहेत जे अत्यंत विषारी सापालाही नियंत्रित करू शकतात. ते साप नसून खेळणी असल्यासारखे त्यांच्याशी खेळतात. सोशल मीडियावर कधी एखादं मुल सापाशी खेळताना दिसतं तर कधी कुणी सापाची शेपूट धरून खेळू लागतं. नुकताच सापाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

 

The post नाग आणि नागिनीचा नाचताना VIDEO व्हायरल appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/snakes-viral-video-2024/feed/ 0 835
या यादीत नाव असेल तरच 12 हजार रुपये मिळणार तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://shetkariyojana.krushibatami.com/pm-yojana-list/ https://shetkariyojana.krushibatami.com/pm-yojana-list/#respond Sat, 11 May 2024 09:23:20 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=832 pm yojana list 👇👇👇👇 👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈   Beneficiary List : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2023 जाहीर करण्यात आली आहे.   👇👇👇👇 👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈   स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय ... Read more

The post या यादीत नाव असेल तरच 12 हजार रुपये मिळणार तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
pm yojana list

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

 

Beneficiary List : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2023 जाहीर करण्यात आली आहे.

 

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी अंतर्गत शौचालय बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी ऑनलाईन माध्यमातून शासनाने प्रसारित करण्यात आली आहे.या यादीत ज्या लोकांची नावे असतील त्यांना सरकारकडून शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब

 

 

कुटुंबांना या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, तसेच शौचालय योजना यादी 2023 मध्ये जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना या नवीन शौचालय यादी 2023 आपले नाव शोधायचे आहे, ते अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते सहजपणे ऑनलाइन पाहू शकतात. शौचालय यादी 2023 अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. देशातील ज्या नागरिकांनी शौचालय योजना यादी 2023 अंतर्गत अर्ज केले आहेत.

 

 

 

यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा ;

सर्वप्रथम New Sauchalay List 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
येथे तुम्हाला एक प्रकारचा इंटरफेस दिसेल.
यानंतर, होमपेजवर स्वच्छ भारत मिशन टार्गेट विरुद्ध अचिव्हमेंट ऑन द बेस ऑफ डिटेल्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
पुढच्या पेजवर , तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडण्याचा पर्याय असेल. त्यांना निवडा.

 

आता View Report या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर गावांची यादी येईल.
तुमच्या गावातील अहवालाचे वर्ष निवडा आणि त्यावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर नवीन शौचालय योजना 2023 ची यादी शो होईल.
तुम्ही तुमचे नाव New Sochalay 2023 यादीमध्ये शोधू शकता.

 

 

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

The post या यादीत नाव असेल तरच 12 हजार रुपये मिळणार तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/pm-yojana-list/feed/ 0 832
तुमच्या बँक खात्यात आले ₹2000 हजार रुपये, लाभार्थी यादीत नाव पहा https://shetkariyojana.krushibatami.com/kisan-yojana/ https://shetkariyojana.krushibatami.com/kisan-yojana/#respond Sat, 11 May 2024 07:28:21 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=829 kisan yojana 👇👇👇👇 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा लाभार्थी यादी येथे आहे     शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेद्वारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही मदत दर 4 महिन्यांनी 2000 हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹2000 हजार रुपये, लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
kisan yojana

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा लाभार्थी यादी येथे आहे

 

 

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेद्वारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही मदत दर 4 महिन्यांनी 2000 हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिली जाते. अशा तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता 17 वा हप्ता कधी जमा होणार याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, जर तुम्हाला 17 वा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचे काम करावे लागेल.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा लाभार्थी यादी येथे आहे

 

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 17वा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात म्हणजेच 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटींहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली. आता 17 वा हप्ता मे किंवा जूनच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, 17 वा हप्ता मिळविण्यासाठी, तुम्हाला काही महत्त्वाचे काम करावे लागेल, अन्यथा हा हप्ता मिळण्यास तुम्ही मुकू शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पी एम किसान चा 17वा हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ईकेवायसी पूर्ण करा अन्यथा मदत नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम eKYC करावे लागेल. eKYC करणे अनिवार्य आहे. तसेच, तुमच्याद्वारे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळल्यास, तुम्हाला पीएम किसानचा 17 वा हप्ता मिळणार नाही. यासाठी योग्य ती माहिती भरा. तसेच, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर 2000 रुपयांचा 17 वा हप्ता मिळणार नाही.

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा लाभार्थी यादी येथे आहे

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹2000 हजार रुपये, लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/kisan-yojana/feed/ 0 829
तुमच्या बँक खात्यात आले 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://shetkariyojana.krushibatami.com/kisan-list-2024/ https://shetkariyojana.krushibatami.com/kisan-list-2024/#respond Sat, 11 May 2024 04:26:32 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=824 kisan list 2024 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा…   Benificiary List 06/05/2024 देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा… Benificiary List 06/05/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
kisan list 2024

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

Benificiary List 06/05/2024 देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

Benificiary List 06/05/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 17 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.
– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही,
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

The post तुमच्या बँक खात्यात आले 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/kisan-list-2024/feed/ 0 824
छम्मक छल्लो गाण्यावर नाचताना या भाभीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहून तुमची नजर हटणार नाही https://shetkariyojana.krushibatami.com/bhabhi-dance-video-viral-2024/ https://shetkariyojana.krushibatami.com/bhabhi-dance-video-viral-2024/#respond Sat, 11 May 2024 01:47:57 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=821     bhabhi dance video viral 2024   Bhabhi Dance Viral Video : लग्न समारंभ किंवा एखाद्या सोहळ्यात डान्स करायला सर्वांनाच आवडतं. सोशल मीडियावर भन्नाट डान्सचे आजवर अनेक     व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडीओ तर इतके ट्रेंन्डमध्ये येतात की अनेक जण अशा पद्धतीच्या स्टेप्ससह व्हिडीओ बनवण्यास सुरुवात करतात. अशात सोशल मीडियावर एका ... Read more

The post छम्मक छल्लो गाण्यावर नाचताना या भाभीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहून तुमची नजर हटणार नाही appeared first on Shetkariyojana.

]]>
 

 

bhabhi dance video viral 2024

 

Bhabhi Dance Viral Video : लग्न समारंभ किंवा एखाद्या सोहळ्यात डान्स करायला सर्वांनाच आवडतं. सोशल मीडियावर भन्नाट डान्सचे आजवर अनेक

 

 

व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडीओ तर इतके ट्रेंन्डमध्ये येतात की अनेक जण अशा पद्धतीच्या स्टेप्ससह व्हिडीओ बनवण्यास सुरुवात करतात. अशात सोशल मीडियावर एका तरुणीच्या डान्सचा सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने सुंदर गुलाबी साडी नेसली आहे. गुलाबी साडी नेसून तिने लूक पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केलाय आणि केस मोकळे सोडलेत. तिच्या आजुबाजूला अन्य काही मुली देखील आहेत. मात्र तरुणीच्या डान्समुळे सर्वांची नजर तिच्यावरच आहे. तिच्या डान्स स्टेप्सने अनेकांची मने जिंकलीत.

 

 

शाहरुख खान आणि करीना कपूर अभिनित रावन या चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यावर तरुणी डान्स करत आहे. ती डान्स करण्यास सुरुवात करते त्यावेळी तिच्या शेजारी आणखी एक मुलगी उभी असते. सुरुवातीला या दोघी डान्स करतील असं वाटतं. मात्र नंतर तरुणीचा डान्स पाहून दुसरी मुलगी थोडी बाजूला होते.सोशल मीडियावर @hemu_thapliyal या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणीचं नाव हिमानी थपलियाल आहे. ती स्वत: एक आर्टीस्ट असून कॉस्चुम डिझायनर आहे. तिला डान्सची देखील फार आवड असल्याने ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्हुव्ज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या आधी देखील एक कपल डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यात हुआ छोकरा जवां रे… या गाण्यावर एक तरुण आणि तरुणीने डान्स केला होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत असा डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

The post छम्मक छल्लो गाण्यावर नाचताना या भाभीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहून तुमची नजर हटणार नाही appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/bhabhi-dance-video-viral-2024/feed/ 0 821