ग्रामपंचायत यादी जाहीर; यादीत नाव पहा

Gram Panchayat List

👇👇👇👇

ग्रामपंचायत यादी जाहीर;

यादीत नाव पहा

 

 

Gram Panchayat List : या लेखात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद योजनांसाठी ऑनलाइन लाभार्थी याद्या कशा मिळवायच्या याचे सखोल परीक्षण करूया. ही यादी ऑनलाइन उपलब्ध आहे; ते पाहण्यासाठी तुम्हाला पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीला भेट देण्याची गरज नाही.

 

50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

 

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या संपूर्ण ज्या नवीन नवीन विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली असून आता तुम्हाला टी ऑनलाइन पाहता येणार आहे.

 

👇👇👇👇

ग्रामपंचायत यादी जाहीर;

यादीत नाव पहा

 

 

या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 27 हजार रुपये पडण्यास सुरुवात यादीत नाव चेक करा

 

सर्वात आधी यादीत नाव पाहण्यासाठी तुम्हाला एन-रेगाची वेबसाइटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. ही लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या क्रोम ब्रॉऊजर मध्ये ओपन करून शकता.

 

येथे क्लिक करून ग्रामपंचायत, पंचायत समिति आणि जिल्हा परिशद लाभार्थी

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

वेबसाइट ओपन आता तुम्हाला खालील प्रकारचे Panchayats ऑपशन दिसतील त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती किंव्हा जिल्हा पंचायत किंवा तुम्हाला ज्या यादीत नाव पहायचे आहे त्यापैकी एक पर्याय निवडायचा आहे.

👇👇👇👇

ग्रामपंचायत यादी जाहीर;

यादीत नाव पहा

 

 

Gram Panchayats (ग्रामपंचायती)
Panchayat Samiti / Block Panchayat / Mandal (पंचायत समिती / ब्लॉक पंचायत / मंडळ)
Zilla Panchayats (जिल्हा पंचायत)

या 2 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप मंजूर, शासन निर्णय जाहीर

 

ग्रामपंचायत (Gram Panchayat ) :-

ग्रामपंचायत या पर्यायावर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर कक्लिक करायचे आहे.

डेटा एंट्री – नोंदणी, कामाचे वाटप, नवीन कामे, मस्टर रोल, यूसी (Data Entry Registration, Work allotment, New works, Muster Roll, UC)
अहवाल व्युत्पन्न करा – जॉब कार्ड, जॉब स्लिप, एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी ( Generate Reports – Job Card, Job Slip, MSR Register, Pending Works, UC)
पंचायत विकास अधिकारी / पंचायत सचिव यांनी वेजलिस्ट अधिकृत करा (Authorize WageList By Panchayat Development Officer/Panchayat Secretary)
ग्राम प्रधान / अध्यक्षांद्वारे बँक / पोस्ट ऑफिसला वेजलिस्ट पाठवा (Send WageList To Bank/PostOffice By Gram Pradhan/President)

येथे क्लिक करून ग्रामपंचायत, पंचायत समिति आणि जिल्हा परिशद लाभार्थी

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

अशाचप्रकारे तुम्ही खालील दोन पर्याय सुद्धा निवडू शकता लाभार्थी यादी पाहण्यासाठी

ब्लॉक पंचायत (Block Panchayat )
जिल्हा पंचायत (Zilla Panchayat )
त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. तुमच्या राज्याच्या नावावर क्लिक करा.

राज्य निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षासाठी यादी हवी आहे ते निवडा. त्यानंतर, तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. शेवटी, Prossed पर्याय निवडा.

आता तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला ज्या योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही विविध योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी यादीत नाव पाहू शकता Gram Panchayat List.

 

येथे क्लिक करून ग्रामपंचायत, पंचायत समिति आणि जिल्हा परिशद लाभार्थी

👉 यादीत नाव चेक करा 👈

Leave a Comment