HSC & SSC Result: 10 वी 12 वी चा निकाल “या” तारखेला लागणार,येथे पहा कधी लागणार निकाल

HSC & SSC Result

👇👇👇👇

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

HSC & SSC Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या परीक्षा मागील एक

महिन्यामध्येच झालेल्या आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे. की कधी

निकाल लागतील. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की निकालाची तारीख जाहीर

झालेली आहे. HSC & SSC Result निकाल कोणत्या दिवशी लागणार आहेत. हे आपण

सविस्तर आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो तुम्ही जर

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळत राहतील. तर मित्रांनो जरा सा ही वेळ वाया न घालवता आपण माहिती पाहूयात की दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल..!HSC & SSC Result

👇👇👇👇

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मित्रांनो दहावी व बारावीची परीक्षा झाली की लगेच विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना असे वाटते की निकाल लागावा. परंतु मित्रांनो शैक्षणिक अधिकारी पेपर चेक करूनच निकाल देतात. या कारणामुळे निकालाला थोडा उशीर होतो. (HSC & SSC Result) मित्रांनो निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो मागील वर्षी कोणत्या तारखेला निकाल लागला होता. यावर्षी किती तारखेला निकाल लागण्याची अपेक्षा आहे हे आपणास सांगणार आहोत.

12विचा निकाल कधी लागणार
मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागेल. परंतु याची फिक्स तारीख ही आणखी जाहीर झालेले नाहीये. परंतु मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार आहे.मित्रांनो बारावीचा निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला आईचे नाव व आपला सीट नंबर लागणार आहे. त्यानंतर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर आपण आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने खालील वेबसाईटच्या मदतीने पाहू शकता. तसेच डाउनलोड देखील करू शकता.

 

👇👇👇👇

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

10वी निकाल कधी लागणार
मित्रांनो दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच 1 जून ते 5 जून दरम्यान दहावीचा निकाल लागणार आहे.

10 वि निकाल कसा Check करावा
दहावीच्या निकालाची वेबसाईट अजून प्रदर्शित करण्यात आलेले नाही. जसे बोर्ड विभागाकडून वेबसाईट प्रदर्शित होईल. आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला त्या वेबसाईट ची लिंक देणार आहोत. व निकालाची फिक्स तारीख देखील त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु तुम्हाला निकाल चेक करण्यासाठी आपला सीट नंबर तसेच आईचे नाव त्या ठिकाणी लागणार आहे. नंतर तुम्हाला तुमचा निकाल त्या ठिकाणी शो होईल.

 

👇👇👇👇

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Leave a Comment