माकडाने केले कुत्र्याच्या पिल्लाला किडनॅप; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हा कुठल्या जन्मातला बदला”

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे व्हिडिओ आहे

 

 

 

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे व्हिडिओ आहे

 

माकडाने केले कुत्र्याच्या पिल्लाला किडनॅप; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हा कुठल्या जन्मातला बदला”

Viral Video: अलीकडे दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील हे सांगता येत नाही. त्यावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओदेखील खूप चर्चेत असतात; ज्यात कधी मांजर, कुत्रा, माकड अशा विविध प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. नुकताच असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका माकडानं कुत्र्याच्या पिल्लासोबत असं काही केलं, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर अनेकदा माकड आणि कुत्र्यांचे गमतीशीर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यामध्ये कधी माकड आणि कुत्रा एकमेकांशी खेळताना दिसतात; तर कधी एकमेकांशी भांडताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये माकड चक्क कुत्र्याचं पिल्लू स्वतःसोबत घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गल्लीमध्ये शिरलेलं माकड तिथल्या एका पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन जात असल्याचं दिसत आहे. त्या प्रसंगी एक लहान मुलगा ते पिल्लू परत करावं म्हणून माकडाच्या दिशेनं काठी मारत असल्याचं दिसत आहे. पण, तरीही ते माकड न घाबरता, पिल्लाला त्याच्यासोबत घेऊन जातं.

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे व्हिडिओ आहे

 

 

 

Leave a Comment