जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार

 

👇👇👇👇

6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये

लाभार्थी यादीत नाव पहा

 

 

Mansoon महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2024 यासाठीचा तर या तारखेच्या दरम्यान

वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे

देखील बघायला मिळणार आहे.

 

 

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले 2000 रुपये,

यादीत नाव तपासा

Mansoon वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही

भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर

काही भागांमध्ये मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडे लावली . या

पावसासाठी पोषक वातावरण हे पाच आणि सहा जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण

आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.तर पुढील 24 तासांमध्ये

या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा

परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर

महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील

महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.

Mansoon: महाराष्ट्रात 3 ते 4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. आज काही ठिकाणी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, अ. नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात  यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. जी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.मुंबई वगळता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

Leave a Comment