12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पहा

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाभार्थी यादी येथे चेक करा

 

pm kisan beneficiary list नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये जमा करणार आहेत. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना एकत्र केल्यास आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांची यादी खाली दिली आहे, या यादीतील नाव तपासा.

तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?

1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाभार्थी यादी येथे चेक करा

 

 

2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा➡️ त्यानंतर तालुका ➡️त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाभार्थी यादी येथे चेक करा

 

Leave a Comment