aadhar card Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/aadhar-card/ Mon, 22 Apr 2024 07:51:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg aadhar card Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/aadhar-card/ 32 32 तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे पहा १ मिनिटांत https://shetkariyojana.krushibatami.com/aadhar-card/ https://shetkariyojana.krushibatami.com/aadhar-card/#respond Mon, 22 Apr 2024 07:51:00 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=208 aadhar card 👇👇👇👇 तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे पहा १ मिनिटांत   आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो सगळीकडे आधारची मागणी केली जाते.   👇👇👇👇 तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे पहा ... Read more

The post तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे पहा १ मिनिटांत appeared first on Shetkariyojana.

]]>
aadhar card

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला

आहे पहा १ मिनिटांत

 

आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे.
सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते.
कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो सगळीकडे आधारची मागणी केली जाते.

 

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला

आहे पहा १ मिनिटांत

 

सर्वात आधी तुम्ही आधार क्रमांक प्रसिद्ध करणाऱ्या यूआयडीएआय (UIDAI)च्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://resident.uidai.gov.in.
– यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री (Aadhaar Authentication History) वर क्लिक करा.
– आता तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका.
– त्यानंतर ‘जनरेट ओटीपी’ वर क्लिक करा.
– ओटीपी टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहारांची संख्या (ट्रान्जॅक्शन) द्यावी लागेल.
– आता निवडलेल्या कालावधीसाठी प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) विनंतीचे तपशील स्क्रीनवर दिसून येतील.
तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या वापरामध्ये काही गैरवापर झाल्याचा संशय असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास तुम्ही ताबडतोब यूआयडीएआय (UIDAI) टोल फ्री क्रमांक – १९४७ वर किंवा [email protected] येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.

 

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला

आहे पहा १ मिनिटांत

The post तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे पहा १ मिनिटांत appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/aadhar-card/feed/ 0 208