cm kisan list Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/cm-kisan-list/ Mon, 06 May 2024 05:46:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg cm kisan list Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/cm-kisan-list/ 32 32 नमो शेतकरी चे ₹ 6000 हजार बँक खात्यात पडण्यास सुरुवात 100% प्रूफसहित लाभार्थी यादीत नाव पहा https://shetkariyojana.krushibatami.com/cm-kisan/ https://shetkariyojana.krushibatami.com/cm-kisan/#respond Mon, 06 May 2024 05:46:51 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=661 👇👇👇👇 सहा हजार रुपये बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी हे चेक करा     नमस्कार शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना 12 हजार ... Read more

The post नमो शेतकरी चे ₹ 6000 हजार बँक खात्यात पडण्यास सुरुवात 100% प्रूफसहित लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
👇👇👇👇

सहा हजार रुपये बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी हे चेक करा

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतील. याची लाभार्थी यादी खालील प्रमाणे दिलेली आहे या यादीमध्ये नाव चेक करा.

तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?

 

👇👇👇👇

सहा हजार रुपये बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी हे चेक करा

1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

👇👇👇👇

सहा हजार रुपये बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी हे चेक करा

 

 

2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा➡ त्यानंतर तालुका ➡त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.

👇👇👇👇

सहा हजार रुपये बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी हे चेक करा

 

The post नमो शेतकरी चे ₹ 6000 हजार बँक खात्यात पडण्यास सुरुवात 100% प्रूफसहित लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/cm-kisan/feed/ 0 661
नमो शेतकरी योजनेचे 6000 बँक खात्यात लाभार्थी यादीत आपले नाव पहा https://shetkariyojana.krushibatami.com/cm-kisan-list/ https://shetkariyojana.krushibatami.com/cm-kisan-list/#respond Mon, 22 Apr 2024 13:16:14 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=220 cm kisan list नमो शेतकरी योजनेचे 6000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादी जाहीर 👇👇👇 नमो शेतकरी 3रा हप्ता यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शिंदे सरकारचा निर्णय cm kisan नमस्कार शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्याची तारीख आलेली आहे याची सविस्तर माहिती आज ... Read more

The post नमो शेतकरी योजनेचे 6000 बँक खात्यात लाभार्थी यादीत आपले नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
cm kisan list नमो शेतकरी योजनेचे 6000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादी जाहीर

👇👇👇
नमो शेतकरी 3रा हप्ता यादी
पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शिंदे सरकारचा निर्णय
cm kisan नमस्कार शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्याची तारीख आलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत,शेतकरी बांधवाना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वार्षिक ६ हजार रुपये मिळतात हे तर सर्वाना माहितच आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना आणली आणि यामध्ये देखील वार्षिक ६ हजार रुपये शेतकरी बांधवाना मिळणार आहे.

 

👇👇👇
नमो शेतकरी दुसरा हप्ता यादी
पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा
पीएम किसान व नमो शेतकरी योजना असे दोन्ही मिळून शेतकरी बांधवाना १२ हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. म्हणजेच आता शेतकरी बांधवाना दर महा १००० रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार आहे. पीएम किसान योजनेचे पैसे अनेक शेतकरी बांधवाना मिळत आहेत.या योजनेमध्ये अधिक शेतकऱ्यांच्या समावेश मात्र महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याच्या निधीच्या वितरणास विलंब होत होता.cm kisan

 

 

शिल्पा शेट्टी जात्यावर दळते पीठ व्हिडिओ व्हायरल
namo shetkari yojana दुसरा हप्ता विलंब होण्याचे एक कारण हि आहे कि कृषी विभागाने जी पडताळणी केली त्यामध्ये नवीन 7 लाख 41 हजार शेतकरी समाविष्ट करण्यात आलेलेल आहेत म्हणजेच केंद्र सरकारचा पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र आता नवीन अभिलेखाची तपासणी केल्यावर राज्यातील पात्र लाभार्थ्याची संख्या 93.07 लाख एवढी झालेली आहे.म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान समान निधीपासून वंचित होते त्यामध्ये अधिकची भर पडलेल्या ७ लाख ४१ हजार शेतकरी बांधवाना देखील आता या योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे.तर तारीख लक्षात असू द्या येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे.cm kisan

 

 

 

namo shetkari yojana या दिवशी मिळणार पैसे दिनांक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रोजी हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. या योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत त्याप्रमाणे नमो योजनासंबंधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती. तर हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात या रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे, तर ही आहे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी धन्यवाद.

The post नमो शेतकरी योजनेचे 6000 बँक खात्यात लाभार्थी यादीत आपले नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/cm-kisan-list/feed/ 0 220