Gautami Patil Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/gautami-patil/ Wed, 08 May 2024 14:52:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg Gautami Patil Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/gautami-patil/ 32 32 गौतमी पाटील तरुणासमोर फेल ! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, Video Viral https://shetkariyojana.krushibatami.com/amazing-lavani/ https://shetkariyojana.krushibatami.com/amazing-lavani/#respond Wed, 08 May 2024 14:52:21 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=752 amazing lavani   👇👇👇👇👇 लावणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा   सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादे विचित्र ट्रिक व्हायरल होते तर कधी एखादे गाणे लोकप्रिय होते.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण शिक्षकांसमोर सुंदर लावणी सादर ... Read more

The post गौतमी पाटील तरुणासमोर फेल ! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, Video Viral appeared first on Shetkariyojana.

]]>
amazing lavani

 

👇👇👇👇👇

लावणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादे विचित्र ट्रिक व्हायरल होते तर कधी एखादे गाणे लोकप्रिय होते.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण शिक्षकांसमोर सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

👇👇👇👇👇

लावणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लावणी हे महाराष्ट्रीयन नृत्य आहे जे जगभरात प्रसिद्ध आहे. पूर्वी फक्त महिला लावणी करताना दिसत होत्या, आता पुरुषही लावणी करताना दिसतात. लावणी करतानाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा प्रकारे या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

👇👇👇👇👇

लावणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण लावणी करताना दिसत आहे. ‘‘विचार काय आहे तुमचा’’ या सुप्रसिद्ध लावणी गाण्यावर तरुण नृत्य करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की स्टेजवर प्रेक्षक बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक खुर्च्यांवर बसले आहेत आणि त्या तरुणाला लावणी करताना बघतआहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सर्व जण या तरुणाच्या लावणीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे.

The post गौतमी पाटील तरुणासमोर फेल ! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, Video Viral appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/amazing-lavani/feed/ 0 752