gharkul yadi 2023 Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/gharkul-yadi-2023/ Thu, 09 May 2024 13:38:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg gharkul yadi 2023 Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/gharkul-yadi-2023/ 32 32 सर्व गावातील घरकुल यादी जाहीर, लाभार्थी यादीत नाव पहा https://shetkariyojana.krushibatami.com/gharkul-yadi-2023/ https://shetkariyojana.krushibatami.com/gharkul-yadi-2023/#respond Thu, 09 May 2024 13:38:37 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=780 gharkul yadi 2023   👇👇👇👇 गावानुसार घरकुल योजनेची यादी जाहीर; यादीत नाव पहा   बँकेतून पैसे काढल्यावर भरावा लागणार इन्कम टॅक्स, जाणून घ्या नियम नवीन प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची नवीन यादी आली आहे. तुम्हाला तुमच्या गावातील रहिवाशांची यादी मिळेल ज्यांना या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून आश्रय मिळाला आहे. मोबाइल डिव्हाइसवर प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी ... Read more

The post सर्व गावातील घरकुल यादी जाहीर, लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
gharkul yadi 2023

 

👇👇👇👇

गावानुसार घरकुल योजनेची यादी जाहीर;

यादीत नाव पहा

 

बँकेतून पैसे काढल्यावर भरावा लागणार इन्कम टॅक्स, जाणून घ्या नियम नवीन
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची नवीन यादी आली आहे. तुम्हाला तुमच्या गावातील रहिवाशांची यादी मिळेल ज्यांना या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून आश्रय मिळाला आहे. मोबाइल डिव्हाइसवर प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी मिळवायची ते या लेखात समाविष्ट केले आहे. या महिन्यात आपण प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची यादी पाहणार आहोत. गेल्या सहा महिन्यांत तुमच्या गावात घरकुल मिळालेल्यांची नावे तपासावीत. नंतर, तुम्ही पुन्हा तपासाल तेव्हा, तुम्हाला अतिरिक्त लोकांची नावे दिसू शकतात. मोबाईल डिव्हाइसवर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहण्यासाठी खालील सूचनांचे अनुसरण करा.

👇👇👇👇

गावानुसार घरकुल योजनेची यादी जाहीर;

यादीत नाव पहा

नवीन घरकुल यादी कशी पहायची ?

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.

त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या.
सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.
तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.

👇👇👇👇

गावानुसार घरकुल योजनेची यादी जाहीर;

यादीत नाव पहा

The post सर्व गावातील घरकुल यादी जाहीर, लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/gharkul-yadi-2023/feed/ 0 780