Golds Price Today Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/golds-price-today/ Mon, 29 Apr 2024 07:07:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg Golds Price Today Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/golds-price-today/ 32 32 Golds Price Today सोने आणि चांदीचे दर घसरले जाणून घ्या नवीन दर https://shetkariyojana.krushibatami.com/golds-price-today/ https://shetkariyojana.krushibatami.com/golds-price-today/#respond Mon, 29 Apr 2024 07:07:23 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=423   👇👇👇👇 सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈   Golds Price Today : या आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये आपटी बार होता. किंमती अचानक जमिनीवर आल्या. दोन दिवसांत सोने 2,000 रुपयांनी तर चांदी 3,500 रुपयांनी स्वस्त झाली. आता सोन्याने पुन्हा उसळी घेतली तर चांदीत नरमाईचे सत्र आहे. मार्च आणि एप्रिल ... Read more

The post Golds Price Today सोने आणि चांदीचे दर घसरले जाणून घ्या नवीन दर appeared first on Shetkariyojana.

]]>
 

👇👇👇👇

सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवीन दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

Golds Price Today : या आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये आपटी बार होता. किंमती अचानक जमिनीवर आल्या. दोन दिवसांत सोने 2,000 रुपयांनी तर चांदी 3,500 रुपयांनी स्वस्त झाली. आता सोन्याने पुन्हा उसळी घेतली तर चांदीत नरमाईचे सत्र आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले आणि मोडीत काढले. मार्च पेक्षा एप्रिल महिन्यात तर मौल्यवान धातूंनी सर्वकालीन विक्रम नोंदवले. ग्राहकांना इतक्या दरवाढीची अपेक्षा नव्हती.

जागतिक बाजारातील घडामोड, भू-राजकीय तणाव, चीनमधील मध्यमवर्गाची सोने-चांदीची तुफान खरेदी आणि देशातील अंतर्गत धोरणं, रुपयांची घसरण या सर्व गोष्टींचा परिणाम बेशकिंमती धातूंच्या किंमतींवर दिसून आला. इंडियन बुलियन्स अँड

ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता सध्या हा भाव 24 कॅरेटसाठी 71,598 रुपये इतका आहे. 9 वर्षांत किंमती तिप्पट झाल्या.

 

👇👇👇👇

सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवीन दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

गेल्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले आणि 430 रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवारी 22 एप्रिल रोजी सोने 550 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी 1530 रुपयांनी सोने आपटले. बुधवारी हा भाव 450 रुपयांनी वधारला.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,826 रुपये, 23 कॅरेट 71,538 रुपये, 22 कॅरेट सोने 65,793 रुपये झाले. 18 कॅरेट 53,870 रुपये, 14 कॅरेट सोने 42,018 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

एक किलो चांदीचा भाव 80,687 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते Golds Price Today.

ब्रेकिंग न्यूज; महाराष्टात नवीन २२ जिल्हे आणि ४९ तालुक्यांची निर्मिती, यादी जाहीर

The post Golds Price Today सोने आणि चांदीचे दर घसरले जाणून घ्या नवीन दर appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/golds-price-today/feed/ 0 423