नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये बँक खात्यात जमा झाले
namo kisan yojana 👇👇👇👇 नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये बँक खात्यात जमा झाले namo kisan yojana शेतकरी कल्याण योजनांचा पुरस्कार करणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात लागू झाली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत. या निधीमुळे शेतकरी कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळणार … Read more