Namo Shetkari Yojana Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/namo-shetkari-yojana/ Wed, 08 May 2024 16:40:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg Namo Shetkari Yojana Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/namo-shetkari-yojana/ 32 32 या यादीत नाव असेल तरच बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये पहा लाभार्थी यादीत नाव https://shetkariyojana.krushibatami.com/namo-kisan-shetkari-yojana/ https://shetkariyojana.krushibatami.com/namo-kisan-shetkari-yojana/#respond Wed, 08 May 2024 16:40:36 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=755 namo kisan shetkari yojana 👇👇👇👇👇 लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यादी येथे आहे     namo kisan shetkari yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आनंदी होण्याचे आणखी एक कारण! पूर्वी शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ₹6000 मिळत असत, आता ते महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा योजनेद्वारे दरवर्षी अतिरिक्त ₹6000 चा आनंद घेतात. यापेक्षा चांगले ... Read more

The post या यादीत नाव असेल तरच बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये पहा लाभार्थी यादीत नाव appeared first on Shetkariyojana.

]]>
namo kisan shetkari yojana

👇👇👇👇👇

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा यादी येथे आहे

 

 

namo kisan shetkari yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आनंदी होण्याचे आणखी एक कारण! पूर्वी शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ₹6000 मिळत असत, आता ते महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा योजनेद्वारे दरवर्षी अतिरिक्त ₹6000 चा आनंद घेतात. यापेक्षा चांगले काय आहे? त्यांना दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ मिळू शकतो. नमो शेतकरी महा योजनेसाठी किसान सन्मान निधी योजनेतून बाहेर पडण्याची गरज नाही. त्यातून शेतकऱ्यांना सतत आधार मिळतो. नमो शेतकरी योजना 2024 बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा लेख पूर्णपणे वाचा.

 

👇👇👇👇👇

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा यादी येथे आहे

 

महाराष्ट्र सरकारने मे 2023 मध्ये नमो शेतकरी योजना 2024 लाँच केली. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी अतिरिक्त 2000 रुपये मिळणार आहेत. हे त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या ६००० रुपयांच्या व्यतिरिक्त आहे. तर, त्याला दोन्ही योजनांमधून एकूण 12000 रुपये मिळतील. भारत मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे. आता, महाराष्ट्र सरकार PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेल्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत तीन समान भागांमध्ये वार्षिक अतिरिक्त 6000 रुपये जोडते.

 

👇👇👇👇👇

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा यादी येथे आहे

 

याचा अर्थ आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये थेट जमा होणार आहेत. या योजनेत फक्त 1 रुपयात पीक विमा दिला जातो. यासाठी 6900 कोटी रुपये खर्च करण्याची योजना सरकारने आखली असून, याचा फायदा राज्यातील सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे.

नमो शेतकरी योजना 2024 यादीत तुमचे नाव कसे पहावे?

जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल ज्याने नमो शेतकरी योजना 2024 साठी अर्ज केला आहे आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही हे जाणून घेण्यास उत्सुक असल्यास, तुम्ही या चरणांचे अनुसरण करून सहजपणे तपासू शकता:

महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
एकदा मुख्यपृष्ठावर, “लाभार्थी यादी” पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
ही क्रिया तुम्हाला एका नवीन पृष्ठावर घेऊन जाईल जिथे तुम्हाला जिल्हा, ब्लॉक, गाव इत्यादी संबंधित तपशील निवडावे लागतील.
दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि “सबमिट” बटणावर क्लिक करा.
त्यानंतर नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित होईल.
तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा.
तुमचे नाव यादीत असल्यास, योजनेचा पुढील हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल namo kisan shetkari yojana.

 

 

The post या यादीत नाव असेल तरच बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये पहा लाभार्थी यादीत नाव appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/namo-kisan-shetkari-yojana/feed/ 0 755
नमो शेतकरी योजनेचे ६००० रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार https://shetkariyojana.krushibatami.com/namo-shetkari-yojana/ https://shetkariyojana.krushibatami.com/namo-shetkari-yojana/#respond Fri, 19 Apr 2024 08:09:02 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=122 Namo Shetkari Yojana 👇👇👇 लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ..! Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ४००० हजार रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.   👇👇👇 महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, 36000 हजार जमा झाले   पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महसन्मान ... Read more

The post नमो शेतकरी योजनेचे ६००० रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
Namo Shetkari Yojana

👇👇👇

लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ४००० हजार रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

 

👇👇👇

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर,

36000 हजार जमा झाले

 

पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महसन्मान योजना या दोन्ही योजनाचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनाचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे.

ही बँक 50 हजार ते 5 लाख रुपयांचे सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज फक्त 10 मिनिटांत देईल,

येथून ऑनलाइन अर्ज करा ..!

या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे

त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार मिळणार आहे.

घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. महिन्याला कमवा 30 ते 40 हजार रुपये.

नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात चार हजार याच महिन्यात होणार जमा
वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्याची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे.

ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या राज्याच्या कृषि विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. Namo Shetkari Yojana

नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू
राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते असे सहा हजार जमा होतात.

सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26 हजार रुपये जमा झालेत.

त्याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजणेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहे.

त्यामूळे राज्य आणि केंद्र मिळून 12 हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

अशी करण्यात आली निधीची तरतूद
कोरोंना नंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिति बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आवाहन आहे.

त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल.

त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

The post नमो शेतकरी योजनेचे ६००० रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/namo-shetkari-yojana/feed/ 0 122