PM Kisan Scheme Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/pm-kisan-scheme/ Fri, 03 May 2024 15:25:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg PM Kisan Scheme Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/pm-kisan-scheme/ 32 32 PM Kisan Scheme: पती-पत्नी दोघांनाही मिळणार PM किसान योजनेचा लाभ? ६ ऐवजी मिळणार १२ हजार https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-scheme/ https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-scheme/#respond Fri, 03 May 2024 15:25:52 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=585   👇👇👇👇 लाभार्थी यादीत आपले नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा   PM Kisan Scheme: पती-पत्नी दोघांनाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ? ६ ऐवजी मिळणार १२ हजार,   👇👇👇👇 लाभार्थी यादीत आपले नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा     पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा ... Read more

The post PM Kisan Scheme: पती-पत्नी दोघांनाही मिळणार PM किसान योजनेचा लाभ? ६ ऐवजी मिळणार १२ हजार appeared first on Shetkariyojana.

]]>
 

👇👇👇👇

लाभार्थी यादीत आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

PM Kisan Scheme: पती-पत्नी दोघांनाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ? ६ ऐवजी मिळणार १२ हजार,

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीत आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण १३ हप्ते जमा करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी या योजनेच्या १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. त्यामुळे जर पती आणि पत्नी दोघेही शेतकरी असतील तरीही योजनेचा लाभ केवळ कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळेल. ही बाब किसान पोर्टलवर सरकारने स्वत: स्पष्ट केली आहे. या योजनेमध्ये एका पेक्षा अधिक शेतकरी नोंद करत असतील तर ती रद्द केली जाते. तसेच जर दोघांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर सरकार तो कधीही वसूल करू शकते. अशी तपासा लाभार्थ्यांची यादी१३व्या हप्त्यानंतर नोंदणी करणाऱ्या आणि आधीपासून या योजनेशी जोडले गेलेले शेतकरी त्यांना पुढील हप्ता मिळणार की नाही हे सहजपणे शोधून काढू शकतात. पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लाभार्थ्यांची यादी पाहून तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार की नाही, हे तुम्ही सहजपणे तपासू शकता.

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीत आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post PM Kisan Scheme: पती-पत्नी दोघांनाही मिळणार PM किसान योजनेचा लाभ? ६ ऐवजी मिळणार १२ हजार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-scheme/feed/ 0 585