PM Kisan Yojana List 2024 Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/pm-kisan-yojana-list-2024/ Tue, 07 May 2024 04:57:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg PM Kisan Yojana List 2024 Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/pm-kisan-yojana-list-2024/ 32 32 या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार..! https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-yojana-5/ https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-yojana-5/#respond Tue, 07 May 2024 04:57:35 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=696 pm kisan yojana 👇👇👇👇 या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा   pm kisan updates नमस्कार मित्रांनो  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वितरित करण्यात आले. आणि वर्षभरामध्ये आपल्याला असेच प्रकारे बारा हजार रुपये मिळणार आहेत. पी एम किसान योजनेचे 6000 रुपये ... Read more

The post या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार..! appeared first on Shetkariyojana.

]]>
pm kisan yojana

👇👇👇👇

या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये

हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

pm kisan updates नमस्कार मित्रांनो  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वितरित करण्यात आले. आणि वर्षभरामध्ये आपल्याला असेच प्रकारे बारा हजार रुपये मिळणार आहेत. पी एम किसान योजनेचे 6000 रुपये आणि नमो महा शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात

 

👇👇👇👇

या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये

हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

pm kisan updates तर मित्रांनो इथे एक सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हे कस सरकार ठरवतं किंवा तुमच्या कोणत्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत हे कसे तपासायचे त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.तसेच आता जमा झालेले सहा हजार रुपये तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा झाले हे पण कळेल. 

 

👇👇👇👇

या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये

हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

pm kisan updates ज्या बँक अकाउंट ला तुमचे आधार कार्ड लिंक असेल त्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात. परंतु आता लोकांना असाही संशय असेल की आमच्या सर्वच बँक खात्याला आधार लिंक आहे तर नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.

 

हेक्टरी 27,000 रुपया या शेतकऱ्याच्या बँक खात्यात होणार जमा यादीत नाव पहा

 

तर मित्रांनो त्यासाठी केंद्र सरकारने एक वेबसाईट दिलेली आहे. जिथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुमच्या आधार क्रमांकाला कोणते बँक खाते लिंक आहे आणि केंद्र सरकारतर्फे पाठवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार या सर्वांची माहिती तुम्हाला दिसेल.

 

या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

जर तुमच्या अजून इतर बँकांनाही आधार लिंक असेल आणि तुमचे इतर खाते असतील तिथे आधार लिंक असेल. परंतु सरकारच्या वेबसाईटवर जर तुमचं फक्त एकच अकाउंट दाखवत असेल तर असे समजून जा की ह्याच अकाउंट मध्ये इथून पुढे सर्व सरकारी योजनांचे पैसे जमा होतील. बाकीच्या कोणत्याही खात्यामध्ये जमा होणार नाहीत.

The post या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार..! appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-yojana-5/feed/ 0 696
या यादीत नाव असेल तरच मिळणार 50 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-yojana-list/ https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-yojana-list/#respond Sat, 04 May 2024 11:07:52 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=605 PM Kisan Yojana List 👇👇👇👇 👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈   Beneficiary List 2024 : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2023 जाहीर करण्यात आली आहे.   👇👇👇👇 👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈   स्वच्छ भारत मिशन ... Read more

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 50 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
PM Kisan Yojana List

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

 

Beneficiary List 2024 : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2023 जाहीर करण्यात आली आहे.

 

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी अंतर्गत शौचालय बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी ऑनलाईन माध्यमातून शासनाने प्रसारित करण्यात आली आहे.या यादीत ज्या लोकांची नावे असतील त्यांना सरकारकडून शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब

 

 

कुटुंबांना या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, तसेच शौचालय योजना यादी 2023 मध्ये जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना या नवीन शौचालय यादी 2023 आपले नाव शोधायचे आहे, ते अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते सहजपणे ऑनलाइन पाहू शकतात. शौचालय यादी 2023 अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. देशातील ज्या नागरिकांनी शौचालय योजना यादी 2023 अंतर्गत अर्ज केले आहेत.

 

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

 

 

यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा ;

सर्वप्रथम New Sauchalay List 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
येथे तुम्हाला एक प्रकारचा इंटरफेस दिसेल.
यानंतर, होमपेजवर स्वच्छ भारत मिशन टार्गेट विरुद्ध अचिव्हमेंट ऑन द बेस ऑफ डिटेल्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
पुढच्या पेजवर , तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडण्याचा पर्याय असेल. त्यांना निवडा.

आता View Report या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर गावांची यादी येईल.
तुमच्या गावातील अहवालाचे वर्ष निवडा आणि त्यावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर नवीन शौचालय योजना 2023 ची यादी शो होईल.
तुम्ही तुमचे नाव New Sochalay 2023 यादीमध्ये शोधू शकता.

 

 

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करून पहा यादी 👈

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 50 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/pm-kisan-yojana-list/feed/ 0 605