Rbi action on bank Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/rbi-action-on-bank/ Wed, 01 May 2024 06:19:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg Rbi action on bank Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/rbi-action-on-bank/ 32 32 RBI कडून पाच बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा https://shetkariyojana.krushibatami.com/rbi-bank/ https://shetkariyojana.krushibatami.com/rbi-bank/#respond Wed, 01 May 2024 06:19:21 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=487 RBI Bank RBI कडून 5 बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा   👇👇👇👇 10वी 12वी चा निकाल जाहीर   RBI Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या ... Read more

The post RBI कडून पाच बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा appeared first on Shetkariyojana.

]]>
RBI Bank RBI कडून 5 बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा

 

👇👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

 

RBI Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

 

 

👇👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

 

बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार.

देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असतील. या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. शिवाय, या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली आहे.RBI Bank Closed

 

👇👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

 

‘या’ बँकांवरील केव्हा बंदी हटणार?
आरबीआयने एका निवेदनात म्हटलं आहे की, या निर्बंधांचा आढावा घेण्यात येत आहे. या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात, कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही. RBI ने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे.या बँकांच्या व्यवहारांवर आरबीआयने मर्यादा घातली आहे. यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त 5,000 रुपये काढू शकता. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ, ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी ग्राहकांना त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येतील.

 

 

👇👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

The post RBI कडून पाच बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/rbi-bank/feed/ 0 487
RBI कडून पाच बँकांवर बंदी, या बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत https://shetkariyojana.krushibatami.com/rbi-action-on-bank/ https://shetkariyojana.krushibatami.com/rbi-action-on-bank/#respond Wed, 24 Apr 2024 15:56:57 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=292 Rbi action on bank 👇👇👇 10वी 12वी चा निकाल जाहीर     रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) मोठा झटका दिला आहे. कोटक महिद्रा बँकेला आता ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग चॅनेल्सच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडता येणार नाही. तसंच त्यांना नवे क्रेडिट कार्डही जारी करता येणार नाहीत. आरबीआयने ... Read more

The post RBI कडून पाच बँकांवर बंदी, या बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत appeared first on Shetkariyojana.

]]>
Rbi action on bank

👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

 

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) मोठा झटका दिला आहे. कोटक महिद्रा बँकेला आता ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग चॅनेल्सच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडता येणार नाही. तसंच त्यांना नवे क्रेडिट कार्डही जारी करता येणार नाहीत. आरबीआयने त्यांच्यावर बंधन आणलं आहे. बँकेच्या नियमांची पूर्तता ने केल्याने तसंच आयटी जोखीम व्यवस्थापनात कमतरता आढळल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 2022 आणि 2023 या वर्षांसाठी बँकेची आयटी पडताळणी करण्यात आली असता यामध्ये काही त्रुटी समोर आल्या होत्या. कोटक महिंद्रा बँक या त्रुटींचं आणि समस्या वेळेत आणि नियमितपणे दूर करण्यात अपयशी ठरल्याने ही कारवाई करणं आवश्यक होतं असं आरबीआयने म्हटलं आहे.

 

👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

“आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, युजर ऍक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंधक धोरण, बिझनेस कंटिन्युटी आणि डिझास्टर रिकव्हरी आणि ड्रिल इत्यादी गोष्टींमध्ये गंभीर कमतरता आणि नियमांचं पालन होत नसल्याचं आढळून आलं,” अशी माहिती आरबीआयच्या निवेदनात देण्यात आली आहे.

कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांना जोडणं, नवीन क्रेडिट कार्ड जारी करणं तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार नाही. बँक त्यांचे सध्याचे ग्राहक, क्रेडिट कार्ड वापरकर्ते यांना आधीप्रमाणे सेवा देणं सुरु ठेवतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

Rbi action on bank : ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे ‘या’ बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

 

 

👇👇👇👇
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर,
36000 हजार जमा झाले

RBI Ban 5 Co-operative Banks : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

 

👇👇👇

10वी 12वी चा निकाल जाहीर

बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार
देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असतील. या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. शिवाय, या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली आहे.

 

👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 रुपये

 

‘या’ बँकांवर बंदी
रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank), एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा. सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, या बँकांचा समावेश आहे.

‘या’ बँकांवरील केव्हा बंदी हटणार?
आरबीआयने एका निवेदनात म्हटलं आहे की, या निर्बंधांचा आढावा घेण्यात येत आहे. या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात, कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही. RBI ने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे.

 

👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 रुपये

 

या बँकांच्या व्यवहारांवर आरबीआयने मर्यादा घातली आहे. यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त 5,000 रुपये काढू शकता. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ, ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी ग्राहकांना त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येतील.

CategoriesUncategorized
TagsRbi action on 5 bank

The post RBI कडून पाच बँकांवर बंदी, या बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/rbi-action-on-bank/feed/ 0 292