SBI Bank Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/sbi-bank/ Sun, 28 Apr 2024 07:09:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg SBI Bank Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/sbi-bank/ 32 32 SBI Bank 2024 या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://shetkariyojana.krushibatami.com/sbi-bank-2024/ https://shetkariyojana.krushibatami.com/sbi-bank-2024/#respond Sun, 28 Apr 2024 07:09:23 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=396     👇👇👇👇 👉 बसचे हाफ तिकीट दर पहा आजपासून नवीन दर काय असतील.येथे पहा नवीन दर👈   SBI Bank 2024 तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे ... Read more

The post SBI Bank 2024 या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
 

 

👇👇👇👇

👉 बसचे हाफ तिकीट दर पहा आजपासून

नवीन दर काय असतील.येथे पहा नवीन दर👈

 

SBI Bank 2024 तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एसबीआय २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे.

 

 

असा करा दावा?

SBI Bank अपघाती विम्याचे लाभ मिळविण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो. ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल. भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही या अपघात पॉलिसीमध्ये समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याच्या रकमेनुसार दावा केला जाईल .

 

👇👇👇👇

👉 बसचे हाफ तिकीट दर पहा आजपासून

नवीन दर काय असतील.येथे पहा नवीन दर👈

The post SBI Bank 2024 या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/sbi-bank-2024/feed/ 0 396
या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार https://shetkariyojana.krushibatami.com/sbi-bank/ https://shetkariyojana.krushibatami.com/sbi-bank/#respond Sat, 20 Apr 2024 10:11:46 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=131 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ... Read more

The post या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
SBI Bank
या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एसबीआय २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे.

👇👇👇👇👇

बसचे हाफ तिकीट दर पहा आजपासून नवीन दर काय असतील

👇👇👇👇

👉 येथे पहा नवीन दर👈

 

असा करा दावा?

SBI Bank अपघाती विम्याचे लाभ मिळविण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो. ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल. भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही या अपघात पॉलिसीमध्ये समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याच्या रकमेनुसार दावा केला जाईल .

 

 

 

हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध

मूलभूत बचत खात्याला (सेव्हिंग्ज अकाउंट) जन-धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे जन-धन खाती आहेत, त्यांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड मिळते. २८ ऑगस्ट २०१८ पर्यंत उघडलेल्या जन-धन खात्यांवर जारी केलेल्या रुपे पीएमजेडीवाय कार्डसाठी विम्याची रक्कम १ लाख रुपये असेल. २८ ऑगस्ट २०१८ नंतरच्या रुपे कार्डवर २ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर बेनिफिट मिळेल.

 

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात

 

२०१४ मध्ये सुरू झाली ही योजना

पंतप्रधान जन-धन योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शनच्या सेवा पुरवते. केवायसी (KYC) दस्तऐवज देऊन कोणतीही व्यक्ती जन-धन खाते ऑनलाइन उघडू शकते.

 

👇👇👇👇👇

बसचे हाफ तिकीट दर पहा आजपासून नवीन दर काय असतील

👇👇👇👇

👉 येथे पहा नवीन दर👈

The post या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/sbi-bank/feed/ 0 131