नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; अंगावर येईल काटा..
Snake Viral Video 2024 : विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक- दोन दिवसांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला … Read more