t20 world cup team india Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/t20-world-cup-team-india/ Thu, 02 May 2024 13:39:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://shetkariyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-2-1-32x32.jpg t20 world cup team india Archives - Shetkariyojana https://shetkariyojana.krushibatami.com/tag/t20-world-cup-team-india/ 32 32 संघातून विराट कोहली, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup-team-india/ https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup-team-india/#respond Thu, 02 May 2024 13:39:46 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=546 t20-world-cup-team-india संघातून विराट कोहली, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर रोहित शर्मा (C), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप अर्शदीप आणि ... Read more

The post संघातून विराट कोहली, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर appeared first on Shetkariyojana.

]]>
t20-world-cup-team-india संघातून विराट कोहली, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर

रोहित शर्मा (C), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप अर्शदीप आणि आवेश खान.

इथे क्लिक करा

आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून नेतृत्त्वाची संधी रोहित शर्माला देण्यात आली आहे. रोहित शर्मानं पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये खेळला होता. त्यातील तीन मॅचमध्ये त्यानं 88 धावा केल्या होत्या.

टी 20वर्ल्ड कप ची 15 प्लेयर ची यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुंबईकर यशस्वी जयस्वालला देखील टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली आहे. तो रोहित शर्मासोबत डावाची सुरवात करु शकतो.

गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळं दूर असलेला भारताचा टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू सूर्यकुमार यादवला देखील संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवची मिस्टर 360 अशी देखील ओळख आहे. सूर्यकुमार यादवनं रोहितच्या गैरहजेरीत कॅप्टन म्हणून नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती.

The post संघातून विराट कोहली, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup-team-india/feed/ 0 546
विराट कोहली टी 20 वर्ल्ड कप मधून बाहेर https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup-virat-kohli/ https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup-virat-kohli/#respond Fri, 26 Apr 2024 14:27:09 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=355   t20 world cup virat kohli 👇👇 टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली बाहेर असण्याचे कारणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा   t20 world cup virat kohli इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेणारा माजी कर्णधार विराट कोहली हा आगामी टी-२० विश्वचषकास मुकण्याची शक्यता आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, कोहली यंदा जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकाबाहेर असेल. ... Read more

The post विराट कोहली टी 20 वर्ल्ड कप मधून बाहेर appeared first on Shetkariyojana.

]]>
 
t20 world cup virat kohli

👇👇

टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली बाहेर

असण्याचे कारणे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

t20 world cup virat kohli इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती

घेणारा माजी कर्णधार विराट कोहली हा आगामी टी-२० विश्वचषकास मुकण्याची शक्यता

आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, कोहली यंदा जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकाबाहेर

असेल. विराटचे विश्वचषकात खेळणे निश्चित नाही.

टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली बाहेर असण्याचे कारणे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजपासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 हजाराचा दंड, हे नवीन नियम पहाच

t20 world cup virat kohli बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषकासाठी संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीबाबत मात्र सर्वच मौन पाळून आहेत. राष्ट्रीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी राजकोटच्या एका कार्यक्रमादरम्यान रोहितच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले होते. विराटबाबत मात्र त्यांनी कोहलीच्या भूमिकेवर चर्चा केली जाईल, असे म्हटले होते.

टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली बाहेर असण्याचे कारणे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मंद खेळपट्ट्यांवर चाचपड़तो कोहली

विराटला का खेळवू नये, याचे ठोस कारण देताना निवडकर्ते म्हणतात, ‘वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या मंद आहेत आणि विराट अशा खेळपट्ट्यांवर चाचपडतो. त्यामुळे त्याला विश्वचषकापासून दूर ठेवले जाईल. विराटने वेस्ट इंडीजमध्ये ३ टी-२० सामने खेळले, त्या त्यात ३७.३३च्या सरासरीने ११२ धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. कोहलीने विडीजमध्ये १९ वनडेत चार शतकांसह ८२५ धावा काढल्या आहेत.

रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी यादी

युवा खेळाडूंना संधी

टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळावी, असे निवड समितीला वाटते. हे सर्व जण टी-२०त उपयुक्त मानले जातात. विराटच्या खेळविण्याचा निर्णय बोर्डाला नव्हे, तर राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.

टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली बाहेर असण्याचे कारणे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मंद खेळपट्ट्यांवर चाचपड़तो कोहली

विराटला का खेळवू नये, याचे ठोस कारण देताना निवडकर्ते म्हणतात, ‘वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या मंद आहेत आणि विराट अशा खेळपट्ट्यांवर चाचपडतो. त्यामुळे त्याला विश्वचषकापासून दूर ठेवले जाईल. विराटने वेस्ट इंडीजमध्ये ३ टी-२० सामने खेळले, त्या त्यात ३७.३३च्या सरासरीने ११२ धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. कोहलीने विडीजमध्ये १९ वनडेत चार शतकांसह ८२५ धावा काढल्या आहेत.

युवा खेळाडूंना संधी

टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळावी, असे निवड समितीला वाटते. हे सर्व जण टी-२०त उपयुक्त मानले जातात. विराटच्या खेळविण्याचा निर्णय बोर्डाला नव्हे, तर राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.

राहुलचा निर्णय गुलदस्त्यात

निवड समितीने टी-२० विश्वचषकासाठी खेळाडू निवडले असून, यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्या फिटनेसबाबत शंका कायम आहे. राहुल एनसीएत पुनर्वसन करीत आहे. तो अंतिम संघात खेळेल का, याविषयी शंका कायम असून ध्रुव जुरेल हादेखील यष्टिरक्षकाच्या शर्यतीत आहे.

मंद खेळपट्ट्यांवर चाचपड़तो कोहली

विराटला का खेळवू नये, याचे ठोस कारण देताना निवडकर्ते म्हणतात, ‘वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या मंद आहेत आणि विराट अशा खेळपट्ट्यांवर चाचपडतो. त्यामुळे त्याला विश्वचषकापासून दूर ठेवले जाईल. विराटने वेस्ट इंडीजमध्ये ३ टी-२० सामने खेळले, त्या त्यात ३७.३३च्या सरासरीने ११२ धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. कोहलीने विडीजमध्ये १९ वनडेत चार शतकांसह ८२५ धावा काढल्या आहेत.

युवा खेळाडूंना संधी

टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळावी, असे निवड समितीला वाटते. हे सर्व जण टी-२०त उपयुक्त मानले जातात. विराटच्या खेळविण्याचा निर्णय बोर्डाला नव्हे, तर राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.

The post विराट कोहली टी 20 वर्ल्ड कप मधून बाहेर appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup-virat-kohli/feed/ 0 355
टी 20 वर्ल्ड-कप साठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup/ https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup/#respond Thu, 25 Apr 2024 06:27:30 +0000 https://shetkariyojana.krushibatami.com/?p=306 t20 world cup 👇👇👇👇 पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा   t20 world cup आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्ड कपच्या चर्चेलाही वेग आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड दोन आठवड्यांत होईल. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांची ... Read more

The post टी 20 वर्ल्ड-कप साठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर appeared first on Shetkariyojana.

]]>
t20 world cup

👇👇👇👇

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार

हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा

t20 world cup

आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्ड कपच्या चर्चेलाही वेग आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड दोन आठवड्यांत होईल. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांची टी-20 विश्वचषकासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. काही खेळाडूंच्या निवडीवरून जोरदार चर्चा झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेत किमान 15 खेळाडू खेळतील अशी अपेक्षा आहे. या 20 खेळाडूंमध्ये आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. याशिवाय राजस्थानच्या रियान परागचाही विचार करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना आयपीएलमध्ये फारशी कामगिरी करता आली नसली तरी 20 सदस्यीय संघातही स्थान मिळाले आहे.

👇👇👇👇

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार

हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा

T20 – 15 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असलेल्या 20 जणांचा चमू निवडण्यात आलाय. फलंदाजीबाबात बोलायचं झाल्यास रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. रिपोर्ट्सुनासर, टी 20 विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला खेळणार आहे. शुभमन गिल याला बॅकअप सलामी फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात येणार आहे. मध्यक्रममध्ये सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ऋषभ पंत, केएल राहुल, रियान पराग आणि संजू सॅमसन यांना स्थान दिलेय.

👇👇👇👇

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार

हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा

अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय रवी बिश्नोई यांचीही निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचे स्थान निश्चित मानले जाते. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना स्थान देण्यात आले आहे.

यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा विचार केला जात आहे. त्यापैकी दोघांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कार्तिकला जागा नाही –

हैदराबादविरुद्ध धमाकेदार ८३ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकचे नाव टी-२० विश्वचषकासाठी निवडले गेले नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज मयांक यादवलाही स्थान देण्यात आलेले नाही. आर. अश्विनलाही काढून टाकण्यात आले आहे.

The post टी 20 वर्ल्ड-कप साठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर appeared first on Shetkariyojana.

]]>
https://shetkariyojana.krushibatami.com/t20-world-cup/feed/ 0 306