अशी शिक्षिका होणे नाही, ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले व्हिडिओ

Viral Video Teacher

Viral Video Teacher   Teacher Viral Video : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच … Read more